रात्रीच्या जेवणासाठी किंवा लंचवेळी हेल्दी अशी डाळ पालकची रेसिपी तयार करू शकता. यासाठी तूरीची डाळ शिजवून त्यामध्ये पालक मिक्स करा.
पालक पराठा मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्तावेळी हेल्दी अशी रेसिपी आहे. यासोबत लोणचं किंवा दही खाण्यासाठी सर्व्ह करा.
दररोज पोळ्या खाऊन कंटाळा आला असल्यास पालक पुरी ट्राय करू शकता. मटार किंवा बटाट्याच्या भाजीसोबत पालक पुरी छान लागेल.
पालक आणि बटाट्यापासून झटपट होणारी अशी बटाटा पालकची भाजी डब्यासाठी करू शकता.
संध्याकाळच्या नाश्तासाठी पालकचे पॅटीस करू शकता. यामुळे आरोग्यालाही फायदा होईल.
नॉनव्हेजच्या दिवशी काहीतरी हटके रेसिपी करायची असल्यास अंडा पालकची रेसिपी ट्राय करू शकता.
उपमा होईल एक्सट्रा टेस्टी! या ट्रिकने बनवा तांदूळसारखा मोकळा!
पार्टीवेअर ते ट्रेडिशनल लूकसाठी नेसा B-Town सेलिब्रेंटींसारख्या साड्या
Anti Valentine Week 2025 ला सुरुवात, वाचा कोणता डे कधी असणार
बद्धकोष्ठता ते पोटदुखीच्या समस्येवर खा रताळे, वाचा आरोग्यदायी फायदे