Homemade Shampoo : आजकाल बदलत्या ऋतूंनुसार केस गळतीची समस्या उद्भवली जते. केस पांढरे होणे, केस गळणे किंवा केस तुटणे अशा समस्या सध्या सामान्य झाल्या आहेत. यावर उपाय म्हणून घरच्याघरी शॅम्पू तयार करू शकता.
सध्या वाढलेले वजन प्रत्येकासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारची एक्सरसाइज ते डाएट प्लॅन फॉलो केले जातात. पण एक्सरसाइजशिवाय वजन कसे कमी करायचे याबद्दल जाणून घेऊया.
संध्याकाळच्या नाश्तासाठी गोबी मंच्युरियन रेसिपी तयार करू शकता. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती सविस्तर जाणून घेऊया...
Alia Bhatt Earrings : अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या अभिनयासह आपल्या हटके अंदाजासह नेहमीच चर्चेत असते. अशातच गोलाकार चेहऱ्यासाठी आलिया भट्टसारखे काही इअररिंग्स ट्राय करू शकता.
उन्हाळ्यात पालेभाज्या खाल्ल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह आणि फायबर मिळते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हाडे मजबूत होतात, रक्त वाढते, पचन सुधारते आणि हृदय निरोगी राहते.
साऊथ इंडियन ब्रेकफास्ट आरोग्यासाठी फायदेशीर आहे. योग्य आहार, पुरेसे पाणी, व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.
दिवसभरात किती चपात्या खाव्यात याचे मार्गदर्शन, शारीरिक मेहनत, वजन कमी/वाढवणे आणि मधुमेहासारख्या आजारांनुसार. पुरुषांसाठी ६ ते ८, महिलांसाठी ५ ते ६ चपात्या सामान्यतः पुरेशा असतात.
हिंदू धर्मात, सर्व देवतांमध्ये महादेवाचे स्थान सर्वोच्च आहे. त्याला शिव, त्रिलोकी आणि शंकर अशा अनेक नावांनी ओळखले जाते. त्यांचे भक्त महादेवाला समर्पित असलेल्या महाशिवरात्रीला मोठ्या थाटामाटात त्यांची पूजा करतात आणि प्रसाद अर्पण करतात.
Office Look Suit : उन्हाळ्याच्या दिवसात बहुतांश महिला हाफ स्लिव्ह्ज परिधान करणे पसंत करतात. अशातच ऑफिस लूकसाठी स्वस्तात मस्त असे प्रिंटेट सूट डिझाइन्स पाहूया.
सार्वजनिक ठिकाणी बाळाला स्तनपान करणं हे एक आव्हान आहे. भारतात किती महिला आपल्या बाळाला आरामात स्तनपान करतात याचा डेटा इथे दिला आहे.
lifestyle