उन्हाळ्याचे दिवस सुरू होणार असून ऑफिसला जाण्यासाठी प्रिंटेट हाफ स्लिव्ह्ज सूट्स ट्राय करू शकता. अशाप्रकारचे सूट 500 रुपयांपर्यंत खरेदी करता येतील.
व्हाइट अँड ब्लू कलर प्रिंट हाफ स्लिव्ह्ज सूट ऑफिसससाठी बेस्ट आहे. अशाप्रकारचा सूट 1 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.
मस्टर कलर सेल्फ प्रिंट सूट ऑफिससाठी बेस्ट पर्याय आहे. यावर लहान आकारात फ्लोलर प्रिंट करण्यात आली आहे.
उन्हाळ्यामध्ये लाइट ऑरेंज कलरमधील प्रिंटेट स्लिव्ह्ज सलवार सूट ऑफिस लूकसाठी खरेदी करू शकता. यावर ऑफ व्हाइट रंगातील प्लाझो छान दिसेल.
मरून रंगातील प्रिंट सूट ऑफिससाठी सिंपल आणि सोबर लूक देतील. अशाप्रकारचा सूट 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
ब्लॅक अँड व्हाइट रंग बहुतांश महिलांना पसंत असतो. याचे कॉम्बिनेशन असणारा हाफ स्लिव्ह्ज सूट उन्हाळ्यात ट्राय करू शकता.
डार्क रंगातील लाइनिंग प्रिंट असणारा हाफ स्लिव्ह्ज सूट एलीगेंट लूक देईल. अशाप्रकारचे सूट ऑफिससाठी ट्राय करू शकता.
गालांवर गुलाबी चमक येण्यासाठी खास टिप्स, ट्राय करा बीटाचे पाणी
भाजलेला पेरू खाण्याचे 5 भन्नाट फायदे
उन्हाळ्यात वजन वाढू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
केसात कोंडा होऊ नये म्हणून काय करायला हवं?