सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात फिट राहण्यासाठी स्वत:ला पुरेसा वेळ देता येत नाहीये. यामुळेच एक्सरसाइजशिवाय वजन कमी करण्यासाठी खास टिप्स पुढे जाणून घेऊया.
सर्वप्रथम आपल्या डाएटमध्ये बदल करा. फळ, भाज्या आणि फायबरयुक्त फूड्सचे सेवन करा.
पुरेशा प्रमाणात पाणी प्या, जेणेकरुन मेटबॉलिज्मची प्रक्रिया वेगने होऊन वजन कमी होण्यास मदत होईल.
झोप पुर्ण न झाल्यास वजन वाढू शकते. यामुळे दररोज 7-8 तासांची पुरेशी झोप घ्या.
जेवल्यानंतर थोडावेळा वॉक करा. जेणेकरुन खाल्लेले अन्नपदार्थ पचण्यास मदत होईल.
तणावामुळेही वजन वाढले जाऊ शकते. यामुळे योगा किंवा मेडिटेशन करा.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.