आठ रीठा, जादस्वींची फुले आणि पाने, भिजवलेल्या तांदळाचे पाणी, आलं आणि लिंबू.
Image credits: unsplash
Marathi
रीठा आणि जास्वंद पाण्यात भिजवून ठेवा
रीठा सर्वप्रथम स्वच्छ धुवून घेऊन पाण्यात भिजवा. यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये जास्वंदीची फुलं आणि पानेही भिजवून ठेवा.
Image credits: pinterest
Marathi
मिक्सरमध्ये वाटून घ्या
मिक्सरमध्ये रीठा आणि जास्वंदीची फुले, पाने वाटून घ्या. यामधून फेस येईल. यामध्येच तांदळाचे पाणी आणि आलं देखील मिक्स करा.
Image credits: unsplash
Marathi
लिंबाचा वापर
मिश्रण गॅसवर ठेवलेल्या एका भांड्यामध्ये उकळवा. यानंतर पाणी उकळण्यास सुरुवात झाल्यास त्यामध्ये लिंबू मिक्स करा. यावेळी रीठाच्या बिया काढून टाका.
Image credits: Pinterest
Marathi
होममेड शॅम्पू
मिश्रण मिक्सरमध्ये पुन्हा वाटून घ्या. एका कापडाने मिश्रण गाळून घेतल्यानंतर शॅम्पूप्रमाणे याचा केस धुण्यासाठी वापर करा.
Image credits: Getty
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.