आलिया भट्टसारखा गोलाकार चेहरा असल्यास अभिनेत्रीसारखे ट्रेन्डी इअररिंग्स ट्राय करू शकता. याचेच काही डिझाइन्स पाहूया.
आलिया भट्टसारखे इंडो वेस्टर्न आउटफिट्सवर असे अमेरिकन डायमंड हेव्ही इअररिंग्स ट्राय करू शकता.
मीनाकारी स्टोनवर्क करण्यात आलेले असे डबल लेअर हाफ मून शेप इअररिंग्स ट्रेडिशनल आउटफिट्सवर ट्राय करू शकता.
ट्रेडिशनल लूकसाठी गोल्ड प्लेटेड हाफ मून डिझाइन इअररिंग्स ट्राय करू शकता.
इंडियन आउटफिट्सवर गोल्ड प्लेटेड कुंदन राउंड मून शेप इअररिंग्स ट्राय करू शकता. याखाली मोती लावल्याने याचा लूक अधिक छान दिसतोय.
डबल लेअर कुंदन इअररिंग्स गोलाकार चेहरा असणाऱ्या महिलांवर सूट करतील.
उन्हाळ्यात पालेभाज्या खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात?
सकाळी साऊथ इंडियन ब्रेकफास्ट केल्यावर काय फायदे होतात?
एका दिवसात किती चपाती खायला हव्यात?
ऑफिससाठी परफेक्ट 6 Printed Suits, चारचौघांमध्ये खुलेल लूक