धनश्री वर्माची फिटनेस आणि डाएट: धनश्री वर्मा आपल्या फिट बॉडीसाठी वर्कआउट आणि हेल्दी डाएट फॉलो करतात. जाणून घ्या कशा प्रकारे स्ट्रेंथ ट्रेनिंग, योगा आणि हायड्रेशनच्या मदतीने त्या स्वतःला फिट आणि एनर्जेटिक ठेवतात.
Face Clean Up at Home : महिला आपले सौंदर्य खुलववण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट किंवा महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. पण घरच्याघरी फेस क्लिनअप कसे करावे याबद्दलच्या खास टिप्स सविस्तर जाणून घेऊया.
सुंदर केशरचनांसाठी हेअर अॅक्सेसरीज खूपच उपयोगी आहेत. फ्लॉवर क्लिप, चेन, स्टोन वर्क अशा अनेक प्रकारच्या अॅक्सेसरीज १०० रुपयांपर्यंत मिळतील. तुमच्या केशरचनेला शाही टच द्या!
कोथिंबीरचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. अशातच कोथिंबीरचा वेगवेगळ्या पदार्थांसाठी वापर केला जातो. तर कोथिंबीरची घरच्या गार्डनमध्ये कशी लागवड करायची हे जाणून घेऊया.
Dusky Skin Tone Makeup : डस्की स्किन टोन असणाऱ्या महिला किंवा तरुणींना एखाद्या फंक्शनवेळी कसा मेकअप करायचे हे कळत नाही. अशातच बॉलिवूडमधील काही सावळ्या रंगातील अभिनेत्रींचे मेकअप लूक कॉपी करू शकता.
Salwar Suits for Summer : उन्हाळ्याच्या दिवसात अंगाला चिकटणारे किंवा घट्ट कपडे घालणे टाळले जाते. अशातच उन्हाळ्यासाठी अभिनेत्री पलक तिवारीसारखे काही सलवार सूट ट्राय करू शकता.
उन्हाळ्यात बेड थंड आणि आरामदायक ठेवण्यासाठी मधुबनी प्रिंट, फ्लोरल प्रिंट, लीफ प्रिंट, बाटिक प्रिंट, कलमकारी प्रिंट, बागरू प्रिंट आणि प्लेन लैव्हेंडर रंगाच्या कॉटन बेडशीट्सचा वापर करा. या बेडशीट्स तुमच्या खोलीला सुंदर आणि पारंपारिक लुक देतील.
Summer Healthy Drinks : उन्हाळ्याचे दिवस सुरू होण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे. यामुळे कडाक्याच्या उन्हात शरीराला थंडावा मिळण्यासाठी वेगवेगळ्या ड्रिंक्सचे सेवन केले जाते. यंदाच्या उन्हाळ्यात कोणत्या ड्रिंक्सचे सेवन करू शकता हे जाणून घेऊया.
Maha Shivratri 2025 Fast : येत्या 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. यादिवशी बहुतांशजण उपवास करतात. तर उपवासावेळी कोणत्या पदार्थांचे सेवन करू शकता याबद्दल जाणून घेऊया.
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची एक्सरसाइझ ते डाएट फॉलो केले जातात. पण काही घरगुती उपायांनी किंवा किचनमधील खास मसाल्यांच्या मदतीने वजन कमी होऊ शकते. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
lifestyle