Marathi

उन्हाळ्यासाठी खरेदी करा Palak Tiwari सारखे 6 Salwar Suits, खुलेल लूक

Marathi

येल्लो चिकनकारी सलवार सूट

उन्हाळ्याच्या दिवसात कॉटनचे कपडे खासकरुन परिधान केले जातात. उन्हाळ्यासाठी पलक तिवारीसारखा येल्लो चिकनकारी सलवार सूट ट्राय करू शकता. 

Image credits: instagram
Marathi

प्रिंटेट सॉफ्ट सिल्क सलवार सूट

उन्हाळ्याच्या दिवसातील एखाद्या फंक्शनला जाण्यासाठी पलक तिवारीचा लूक ट्राय करू शकता. यावेळी अभिनेत्रीसारखा प्रिंटेट सॉफ्ट सिल्क सलवार सूट खरेदी करू शकता.

Image credits: instagram
Marathi

मरुन चिकनकारी सलवार सूट

सिंपल आणि सोबर लूकमध्येही चारचौघांत उठून दिसायचे असल्यास पलक तिवारीसारखा मरुन रंगातील चिकनकारी सलवार सूट 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. 

Image credits: instagram
Marathi

सिल्क सलवार सूट

उन्हाळ्यासाठी पलक तिवारीसारखा प्लेन रंगातील सिल्क सलवार सूट ट्राय करू शकता. 

Image credits: instagram
Marathi

कॉटन चिकनकारी सलवार सूट

कॉलेजसाठी उन्हाळ्याच्या दिवसात अभिनेत्री पलक तिवारीसारखा कॉटन चिकनकारी सलवार सूट ट्राय करू शकता. यावर एथनिक ज्वेलरी छान दिसेल. 

Image credits: instagram

उन्हाळ्यात थंड बेडसाठी वापरा हे 7 कूल+कंफर्टेबल बेडशीट डिझाईन्स

उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी ट्राय करा हे 5 टेस्टी ड्रिंक्स

महाशिवरात्रीच्या उपवासाला खाऊ शकता हे पदार्थ

दह्यात मिक्स करा हा एक मसाला, झटपट वजन होईल कमी