Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
दही आणि काळी मिरी
वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. अशातच किचनमधील काही गोष्टींच्या मदतीने वजन कमी होऊ शकते. त्यापैकीच एक म्हणजे दही आणि काळी मिरीचे मिश्रण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
Image credits: pinterest
Marathi
दह्यामधील पोषण तत्त्वे
दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, प्रोबायोटिक्स आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पचनक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत होते. याशिवाय भूकही नियंत्रणात राहते.
Image credits: Getty
Marathi
काळी मिरीमुळे वजन कमी होते
काळी मिरीमध्ये असललेल्या पिपेरिनमुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होतो. यामुळे शरीरावरील चरबी वेगाने बर्न होण्यास मदत होते.
Image credits: Social Media
Marathi
दही आणि काळी मिरी मिश्रण
दह्यामध्ये काळी मिरी मिक्स करुन त्याचे मिश्रण सेवन केल्यास शरीरातील चरबी वेगाने बर्न होण्यास सुरुवात होते. काळी मिरी शरीरात फॅट सेल्स तयार होण्यापासून रोखते.
Image credits: Social Media
Marathi
पचनासाठी फायदेशीर
दही आणि काळी मिरीच्या मिक्सरमध्ये प्रोबायोटिक्स आणि अँटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. यामुळे पोटात गुड बॅक्टेरिया वाढण्यास मदत होतात. यामुळे पचनक्रिया सुधारली जाते.
Image credits: Social media
Marathi
शरीराला उर्जा मिळते
वजन कमी करताना बहुतांशजणांन थकवा जाणवतो. पण दही आणि काळी मिरीच्या मिश्रणाचे सेवन केल्यास शरीराला महत्वाची पोषण तत्त्वे मिळतात. यामुळे शरीराला उर्जाही मिळते.
Image credits: Social media
Marathi
असे करा सेवन
एका वाटीमध्ये दही घेऊन त्यामध्ये काळी मिरी पावडर मिक्स करा. याचे सेवन सकाळच्या नाश्तावेळी किंवा दुपारच्या लंचवेळी करू शकता.
Image credits: Social Media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.