डस्की स्किन टोन असणाऱ्या महिलांना आपल्या लूक्सबद्दल नेहमीच कंफ्यूजन असते की, कशा पद्धतीचा मेकअप करावा. यासाठी बॉलिवूड अभिनेत्रींचे काही मेकअप लूक कॉपी करू शकता.
मिनिमल मेकअपमध्ये अभिनेत्री बिपाशा बासू अत्यंत सुंदर दिसतेय. डस्की स्किनच्या महिलांनी अभिनेत्रीचा लूक कॉपी करू शकता.
कॉकटेल पार्टी किंवा एखाद्या मोठ्या फंक्शनवेळी वेस्टर्न किंवा एखादे स्टायलिश आउटफिट ट्राय करणार असाल तर त्यावर सॅसी मेकअप करू शकता. हा मेकअप डस्की स्किन टोनवर छान दिसतो.
ईशावर सटल मेकअप सूट करतोय. एखाद्या वेस्टर्न गाउनवर असा मेकअप ट्राय करू शकता.
स्मोकी आय मेकअपही डस्की स्किन टोनवर सूट होतो. वेस्टर्न आउटफिट्सवर असा मेकअप करू शकता.
न्यूड मेकअपही डस्की टोनसाठी बेस्ट आयडिया आहे. यामध्ये नॅच्युरली सौंदर्य खुलल्यासारखे दिसते.