कोथिंबीरचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापर केला जातो. यामुळे फूड्सची चव वाढली जाते. अशातच कोथिंबीरची घरच्याघरी कशी लागवड करायची याबद्दल पुढे जाणून घेऊया.
Image credits: Pinterest
Marathi
सर्वप्रथम उत्तम गुणवत्तेचे धणे घ्या.
Image credits: Pinterest
Marathi
मातीची कुंडी घेऊन त्यामधील मातीत धणे पेरा.
Image credits: Pinterest
Marathi
कुंडीतील धण्यांना दररोज पाणी घाला.
Image credits: Pinterest
Marathi
कुंडीला पुरेशा प्रमाणात सुर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्या.
Image credits: Pinterest
Marathi
वेळोवेळी खत घाला, जेणेकरुन रोपांना पोषण मिळेल.
Image credits: Pinterest
Marathi
रोप व्यवस्थिती वाढले जाईल तेव्हा त्याची पाने कापून वापरा.