बाजरीचे पौष्टिक लाडू घरी बनवण्यासाठी बाजरीचे पीठ तुपात भाजून घ्या, गुळाचा पाक तयार करा आणि सुकामेवा, वेलची पूड घालून लाडू वळा. हे लाडू पचनासाठी उत्तम आणि ऊर्जावर्धक आहेत.
पोटदुखी होण्याची अनेक कारणे असू शकतात—गॅस, अपचन, अॅसिडिटी, किंवा जड अन्न खाल्ल्यामुळे. यावर काही सोपे आणि घरच्या घरी करता येण्यासारखे उपाय खाली दिले आहेत.
चाणक्य नीती आत्मज्ञान, आत्मशक्ती आणि चांगल्या संगतीचे महत्त्व विशद करते. यात संयम, साधना आणि कर्मयोगाच्या तत्त्वांवर लक्ष केंद्रित केले आहे, जे जीवनात सकारात्मक बदल घडवतात.
Co-ord Sets for summer under 1K : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत.अशातच सैल आणि कॉटनचे कपडे घातले जातात. यंदाच्या उन्हाळ्यात नवे कपडे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही ट्रेन्डी आणि लेटेस्ट अशा को-ऑर्ड सेट्सचे डिझाइन्स पाहा.
Idli recipe without rice at home : साउथ इंडियन रेसिपीमध्ये इडली, वडा, डोसा किंवा अन्य पदार्थ आवडीने खाल्ले जातात. तर घरच्याघरी सॉफ्ट इडली तयार करण्यासाठी एक दिवस आधीच तयारी करावी लागते. पण झटपट आणि तांदळाशिवाय इडली कशी तयार करायची जाणून घेऊया.
घरच्या घरी भेळ पुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती सोप्या पद्धतीने दिली आहे. कुरकुरीत आणि चविष्ट भेळ बनवण्यासाठी खास टिप्सचा वापर करा.
चपातीतून ऊर्जा, फायबर आणि प्रथिने मिळतात, तर चहा अँटिऑक्सिडंट्स देतो. रिकाम्या पोटी चहा घेणे टाळा आणि साखरेचा वापर कमी ठेवा. योग्य प्रमाणात घेतल्यास चहा-चपाती फायदेशीर ठरतात.
Chanakya Niti : आचार्य चाणाक्य यांनी आपल्या निती शास्रामध्ये आयुष्य सुखकर आणि यशस्वी कसे जगायचे याचे मंत्रा दिले आहेत. अशातच चाणाक्य म्हणतात की, व्यक्तीच्या अशा काही चुकांमुळे त्याला स्वर्ग नव्हे तर थेट नरकात जावे लागते.
Nail Care Tips : महिलांना लांब नखं वाढवायला खूप आवडते. याशिवाय नखांचे स्टायलिंग किंवा त्यावर नेल आर्ट करुन नखांचे सौंदर्य वाढवले जाते. पण लांब आणि मजबूत नखांसाठी घरच्याघरी कोणती काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेऊया.
मेथीची भाजी खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे आहेत. मेथीमध्ये लोह, व्हिटॅमिनसह अन्य पोषण तत्त्वे असतात. अशातच मेथी आरोग्यासाठी कशी फायदेशीर आहे हे सविस्तर जाणून घेऊया.
lifestyle