Marathi

उन्हाळ्यात दिसाल कूल, 1K मध्ये खरेदी करा हे 5 Co-ord Sets

Marathi

फ्लोरल प्रिंट को-ऑर्ड सेट

उन्हाळ्यात पांढऱ्या रंगातील कपड्यांमुळे अधिक उकाडा जाणवत नाही. अशातच उन्हाळ्यासाठी पांढऱ्या रंगातील को-ऑर्ड सेट्स खरेदी करू शकता. 

Image credits: instagram
Marathi

फुल हँड को-ऑर्ड सेट

उन्हाळ्यात फुल हँड कपडे घालावेत असा सल्ला दिला जातो. अशाप्रकारचा को-ऑर्ड सेट्स 1 हजार रुपायंपर्यंत ऑनलाइन खरेदी करता येईल. 

Image credits: instagram
Marathi

मल्टीकलर को-ऑर्ड सेट

ट्रेडिशनल लूकसाठी मल्टीकलर को-ऑर्ड सेट ट्राय करू शकता. 

Image credits: instagram
Marathi

जयपुरी स्टाइल को-ऑर्ड सेट

जयपुरी प्रिंट असणारा को-ऑर्ड सेटही उन्हाळ्यासाठी बेस्ट पर्याय आहे. एखाद्या ठिकाणी बाहेर फिरायला जाताना हा को-ऑर्ड सेट ट्राय करू शकता. 

Image credits: instagram
Marathi

कफ्तान स्टाइल को-ऑर्ड सेट

सध्या कफ्तान स्टाइल आउटफिट्सचा ट्रेन्ड आहे. अशातच उन्हाळ्यात अगदी सुटसुटीत असा कफ्तान स्टाइल को-ऑर्ड सेट खरेदी करू शकता. 

Image credits: instagram

तांदळाशिवाय घरच्याघरी तयार करा सॉफ्ट इडली, वाचा रेसिपी

घरच्या घरी भेळ पुरी कशी बनवावी?

चहा आणि चपाती खाल्यामुळे शरीराला काय मिळते?

Chanakya Niti : मनुष्याला या 3 चुकांमुळे नरकात जावे लागते