Marathi

पोटात दुखत असेल तर घरगुती उपाय काय करावे?

Marathi

कोमट पाणी प्या

पचन सुधारते आणि अन्न पचण्यास मदत होते. पोटातील गॅस आणि जळजळ दूर होते.

Image credits: Social media
Marathi

आले (Ginger) वापरा

आले पोटासाठी उत्तम औषध आहे. ते पचनसंस्थेतील एन्झाइम्स सक्रिय करून पोटदुखी कमी करते.

Image credits: Social media
Marathi

ओवा (Carom Seeds) आणि काळी मीठ

ओवा अपचन आणि गॅससाठी प्रभावी आहे. पोट फुगल्यास आराम मिळतो.

Image credits: Social media
Marathi

लिंबू आणि साखर पाणी

लिंबातील अॅसिड पचन सुधारते. अन्न लवकर पचते आणि पोटदुखी कमी होते.

Image credits: Social media
Marathi

गाईचं तूप

पचन सुधारते आणि पोटातील जळजळ कमी करते.

Image credits: social media
Marathi

हिंग (Asafoetida) आणि गरम पाणी

हिंग गॅस कमी करून पचन सुधारतो.

Image credits: Social Media

Chanakya Niti: अध्यात्माबद्दल काय सांगते?

उन्हाळ्यात दिसाल कूल, 1K मध्ये खरेदी करा हे 5 Co-ord Sets

तांदळाशिवाय घरच्याघरी तयार करा सॉफ्ट इडली, वाचा रेसिपी

घरच्या घरी भेळ पुरी कशी बनवावी?