Chanakya Niti : मनुष्याला या 3 चुकांमुळे नरकात जावे लागते
Lifestyle Mar 14 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
आचार्य चाणाक्य निती
आचार्य चाणाक्य यांनी आपल्या नितीमध्ये काही चुकांबद्दल सांगितले आहे. यामध्ये मनुष्याच्या कोणत्या चुकांमुळे त्याला स्वर्ग नव्हे तर नरकात जावे लागते हे सांगितले आहे.
Image credits: Getty
Marathi
आयुष्यातील चुका
चाणाक्य म्हणतात, मनुष्याने केलेल्या चुकांमुळे त्याला जीवंतपणी कधीच आनंदाचा उपभोग घेता येत नाही.
Image credits: adobe stock
Marathi
महिलांबद्दल वाईट विचार
तरुणी किंवा महिलांबद्दल दुर्बुद्धी किंवा वाईट विचार करणारा मनुष्य आयुष्यात नेहमीच त्रस्त असतो.
Image credits: adobe stock
Marathi
आई-वडिलांचा अपमान
चाणाक्यांनुसार, चुकूनही कधीच मनुष्याने आपल्या आई-वडिलांची बदनामी करू नये. जो व्यक्ती पालकांसोबत चुकीचे वागतो त्याला नरकात जावे लागते.
Image credits: adobe stock
Marathi
गरीबांना त्रास देऊ नका
चाणाक्य म्हणतात, कधीच दीन-दुबळ्या किंवा एखाद्या गरीबाला त्रास देऊ नये. याचे परिणाम आयुष्यात भोगावे लागतात आणि व्यक्ती नरकात जातो.
Image credits: adobe stock
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.