Marathi

मेथीची भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे माहितेय का?

Marathi

मेथीमध्ये व्हिटॅमिन, मिनिरल्ससह काही पोषण तत्त्वे असतात.

Image credits: Social Media
Marathi

मेथीची भाजी खाल्ल्याने ब्लड सर्कुलेशन योग्य राहते.

Image credits: Social Media
Marathi

मधुमेहाच्या रुग्णांनी मेथीची भाजी खाणे फायदेशीर ठरते.

Image credits: Social Media
Marathi

पचनक्रिया सुधारण्यासाठी मेथीची भाजी खाऊ शकता.

Image credits: Social Media
Marathi

मेथीमध्ये पोटॅशियम आणि लोह असते.

Image credits: Social Media
Marathi

मेथीची भाजी खाल्ल्याने हाडांना बळकटी मिळते.

Image credits: Social Media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social Media

एथनिक ते ट्रेडिशनल आउटफिट्सवर ट्राय करा या 5 Nose Pin, पाहा डिझाइन्स

होळीवेळी चुकूनही करू नका ही कामे, होईल नुकसान

टपरीसारखं चविष्ट बदाम दूध घरच्या घरीकसं बनवावं?

व्हेज ग्रील सॅन्डविच पटकन कसं बनवावं?