लांब आणि मजबूत नखांसाठी ट्राय करा या 5 Nail Care Tips
Lifestyle Mar 14 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:pinterest
Marathi
नखांचे सौंदर्य
बहुतांश महिलांना लांब नखं वाढवणे फार पसंत असते. यासाठी नेल एक्सटेंन्शन केले जाते. तर लांब आणि मजबूत नखांसाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात हे पुढे जाणून घेऊया.
Image credits: pinterest
Marathi
मॉइश्चराइज करा
नखांना मॉइश्चराइजर लावा. जेणेकरुन नखांमध्ये ओलसरपणा टिकून राहण्यास मदत होईल.
Image credits: pinterest
Marathi
नेल मास्क
मजबूत नखांसाठी घराच्याघरीच नेल मास्कही तयार करू शकता.
Image credits: pinterest
Marathi
हातात ग्लोव्ह्ज घाला
घरातील स्वच्छतेची कामे किंवा पाण्याच्या कामावेळी हातात ग्लोव्ह्ज घाला.
Image credits: Pinterest
Marathi
नारळाचे तेल
नारळाचे तेल वापरुनही नखांची काळजी घेऊ शकता.
Image credits: Pinterest
Marathi
नखांना स्टायलिंग
नखं पातळ आणि नाजूक असल्यास मेनीक्यूअर किंवा स्टाइलिंग करणे टाळा.
Image credits: Pinterest
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.