Facial Benefits and Types : त्वचेचे सौंदर्य राखण्यासाठी महिला वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट करतात. यामधील एक म्हणजे फेशियल. याच्या मदतीने चेहऱ्यावर ग्लो येण्यासह त्वचा हेल्दी राहण्यास मदत होते. जाणून घेऊया स्किन टोननुसार फेशियलचे काही प्रकार…
Watermelon Mocktail Recipe : उन्हाळ्यात कलिंगडचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. अशातच कलिंगडचे मॉकटेल कसे तयार करायचे याची रेसिपी स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.
स्ट्रॉबेरीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण सध्या मार्केटमध्ये बुरशी लागलेली स्ट्रॉबेरी कशाप्रकारे विक्री केली जाते याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
हेल्दी आणि ग्लोइंग त्वचेसाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट व महागडे ब्युटी प्रोडक्ट्स वापरले जातात. अशातच त्वचेला बाहेरुन आणि आतमधून पोषण देणे महत्वाचे आहे. अशातच लाइफस्टाइलमध्ये हेल्दी बदल करू शकता.
World Theatre Day : जगभरात आज (27 मार्च) जागतिक रंगमंच दिवस साजरा केला जात आहे. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या थीमवर आधारित हा दिवस साजरा होतो. जाणून घेऊया जागतिक रंगमंच दिवसाचा इतिहास आणि यंदाच्या थीमबद्दल सविस्तर...
मल्टीव्हिटॅमिन गोळ्यांऐवजी काही विशिष्ट पदार्थ आहारात घेऊन पोषक तत्वांची कमतरता भरून काढता येते. हिरव्या भाज्या, ड्रायफ्रुट्स, दुग्धजन्य पदार्थ आणि फळांचा आहारात समावेश करणे फायदेशीर आहे.
चाणक्य नीतीनुसार, सतत खोटं बोलणारा माणूस विश्वास गमावतो आणि त्याचे दीर्घकालीन नुकसान होते. जीव वाचवण्यासाठी किंवा समाजाच्या हितासाठी काहीवेळा खोटं बोलणे गरजेचं असू शकतं, पण सत्याचा मार्ग सर्वोत्तम आहे.
घरच्या घरी मुंबई स्टाइल पाणी पुरी बनवण्यासाठी रवा, मैदा आणि मसाल्यांचा वापर करून कुरकुरीत पुऱ्या तयार करा. कोथिंबीर, पुदिना आणि मसाल्यांच्या पाण्याने या पाणीपुरीला झणझणीत चव द्या.
स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी योग्य अभ्यास योजना तयार करणे, वेळेचे नियोजन करणे आणि नोट्सचे पुनरावलोकन करणे महत्त्वाचे आहे. सातत्य ठेवणे, मानसिक स्थैर्य राखणे आणि अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन घेणे देखील आवश्यक आहे.
Lady finger water benefits : भेंडीच्या पाण्यामध्ये काही पोषण तत्त्वे असतात. याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याशिवाय पचनक्रिया सुधारते, वजन कमी होते.
lifestyle