Skin Tone नुसार करा फेशियल, जाणून घ्या प्रकार
Marathi

Skin Tone नुसार करा फेशियल, जाणून घ्या प्रकार

फेशियलचे फायदे
Marathi

फेशियलचे फायदे

फेशियल केल्याने त्वचेवर चमक येते. अशातच फेशियल कोण-कोणत्या प्रकारचे असते याबद्दल जाणून घेऊया. जेणेकरुन स्किन टोननुसार तुम्ही करू शकता.

Image credits: Freepik
फ्रुट फेशियल
Marathi

फ्रुट फेशियल

फ्रुट फेशियल एक नैसर्गिक फेशियल आहे. हे देखील कोणत्याही त्वचेसाठी करू शकता. यामुळे त्वचा डीप क्लिन होते.

Image credits: PINTEREST
क्लासिक फेशियल
Marathi

क्लासिक फेशियल

क्लासिक फेशियस सामान्य फेशियल आहे. हे कोणत्याही स्किन टोनसाठी परफेक्ट आहे. यामध्ये क्लिनिंग, स्क्रबिंग, स्टीमिंग, मसाज आणि मास्कचा वापर केला जातो.

Image credits: pinterest
Marathi

पर्ल फेशियल

त्वचा अधिक तेलकट असल्यास पर्ल फेशियल करू शकता. यामुळे त्वचेवरील टॅनिंग दूर होण्यास मदत होईल.

Image credits: PINTEREST
Marathi

चॉकलेट फेशियल

चॉकलेट फेशियल त्वचेला पोषण देते. याशिवाय त्वचेवर ग्लो येतो. या फेशियलमुळे त्वचेला चमकही येते आणि डल स्किनची समस्या दूर होते.

Image credits: PINTEREST
Marathi

अँटी-एजिंग फेशियल

अँटी-एजिंग फेशियल त्वचेवर वाढत्या वयामुळे येणाऱ्या सुरकुत्यांची समस्या कमी करण्यास मदत करते.

Image credits: social media
Marathi

गोल्ड फेशियल

त्वचा अधिक डल झाल्यास गोल्ड फेशियल करू शकता. यामुळे त्वचेवर ग्लो येण्यासह हाइड्रेट राहिल.

Image credits: PINTEREST
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: social media

Summer Drink : उन्हाळ्यासाठी तयार करा थंडगार Watermelon Mocktail

मार्केटमध्ये विक्री होतेय सडलेली स्ट्रॉबेरी, खरेदी करताना काळजी घ्या

आता मल्टीव्हिटॅमिन गोळ्यांची गरज नाही, आहारात करा या पदार्थांचा समावेश

Chanakya Niti: खोटं बोलण्याबाबत काय म्हणतो?