स्पर्धा परीक्षेत यश कसं मिळवावं?
Marathi

स्पर्धा परीक्षेत यश कसं मिळवावं?

ठरवून अभ्यास करा
Marathi

ठरवून अभ्यास करा

  • अभ्यासाची योग्य योजना: परीक्षा कधी आहे, किती दिवस शिल्लक आहेत, याचा विचार करून टाइमटेबल बनवा.
  • प्राथमिकता ठरवा: सर्व विषय एकत्र न घेता, महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य द्या. 
Image credits: social media
अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करा
Marathi

अभ्यासक्रमाचा सखोल अभ्यास करा

  • सर्वSylabus पूर्ण समजून घ्या: परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्यात कोणते महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, याचा आढावा घ्या. 
  • Previous Year Question Papers: मागील काही वर्षांची प्रश्नपत्रिका सोडवा.
Image credits: social media
 वेळेचे योग्य नियोजन करा
Marathi

वेळेचे योग्य नियोजन करा

  • Morning Study: लक्ष केंद्रीत अभ्यासासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम असते. 
  • Revision Time Fix करा: दिवसातील 2-3 तास केवळ पुनरावलोकनासाठी ठेवा. 
Image credits: social media
Marathi

नोट्स तयार करा आणि त्याचा पुनरावलोकन करा

स्वतःच्या हस्ताक्षरात संक्षिप्त नोट्स लिहा. Key Points, Formulas, आणि Important Dates हायलाइट करा. Mind Maps आणि Flow Charts चा वापर करा.

Image credits: social media
Marathi

सातत्य ठेवा आणि मानसिक स्थैर्य ठेवा

  • निराश होऊ नका: पहिल्यांदा अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी प्रयत्न सुरू ठेवा. 
  • Self Motivation: स्वतःला प्रेरित करण्यासाठी यशस्वी लोकांच्या कथा वाचा. 
Image credits: social media
Marathi

योग्य मार्गदर्शन घ्या

  • Experienced Teachers किंवा Coaching Classes चा उपयोग करा. 
  • Study Groups आणि Online Discussion Forums मध्ये सहभागी व्हा. 
  • Guidance Sessions मध्ये सहभाग घ्या.
Image credits: social media

भेंडीच्या भाजीचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

घरी आंबा वडी कशी बनवावी?

डब्यासाठी तयार करा महाराष्ट्रायीन पद्धतीने मुळ्याची भाजी, वाचा रेसिपी

Gudi Padwa 2025: मऊ लुसलुशीत पुरण पोळी कशी बनवायची?, जाणून घ्या रेसिपी