Navratri 2024 : येत्या 3 ऑक्टोंबरपासून देशभरात नवरात्रौत्सवाला सुरुवात होणार आहे. अशातच महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमध्येही नवरात्रौत्सावेळी देवीच्या दर्शनाला फार मोठी गर्दी होते. याच शक्तीपीठांबद्दल जाणून घेऊया…
सध्याच्या बदलत्या काळाचा जीवनशैलीवर फार मोठा प्रभाव पडताना दिसून येत आहे. व्यक्तींचे वागणे-बोलणेही फार बदललत चालले आहे. अशातच आयुष्यातील काही गोष्टी एखाद्यासोबत शेअर करतानाही विचार करावा लागतो.
जमिनीवर बसणारी टिना डाबी हि IAS अधिकारी परत एकदा चर्चेत आली आहे. राजस्थानमधील बडनेरा येथील जिल्हाधिकारी टिना डाबी यांचा जमिनीवर बसलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
How to check pure banarasi saree : बनारसी साडी नेसणे बहुतांश महिलांना आवडते. यासाठीमध्ये रॉयल लूक येतो. पण काहीजणींना प्युअर बनारसी सिल्क साडी कशी ओळखायची हे माहिती नसते. याबद्दलच्या काही सोप्या ट्रिक्स जाणून घेणार आहोत.
Mushroom Pasta Recipe in Marathi : झटपट तयार होणाऱ्या अनेर रेपिसी आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पास्ता. रेस्टॉरंटसारखा मशरुम पास्ता कसा तयार करायचा याची सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत सविस्तर...