)
Marathi
भारतात सोने आणि चांदीची ज्वेलरी घालण्याची जुनी परंपरा आहे.
Image credits: Pinterest)
Marathi
बहुतांश महिला लग्नानंतर चांदीचे पैंजण किंवा जोडवी घालतात.
Image credits: instagram)
Marathi
भारतात लहान मुलांनाही हातापायात चांदीचे वळं घातले जाते.
Image credits: PinterestMarathi
चांदीची ज्वेलरी घालण्याचे काही आयुर्वेदिक फायदे जाणून घेऊया.
Image credits: PinterestMarathi
चांदीची ज्वेलरी घातल्याने उन्हाळ्यात शरीराचे तापमान थंड राहते.
Image credits: instagramMarathi
चांदीचे कडे किंवा अंगठी घातल्याने डोकेदुखीची समस्या दूर होऊ शकते.
Image credits: social mediaMarathi
चांदी घातल्याने नकारात्मक उर्जा दूर होते आणि शरीरात सकारात्मकता येते.
Image credits: Pinterest