केस गळतीच्या समस्येवर रामबाण उपाय, तयार करा मेथी हेअर मास्क
Marathi

केस गळतीच्या समस्येवर रामबाण उपाय, तयार करा मेथी हेअर मास्क

मेथीचे फायदे
Marathi

मेथीचे फायदे

मेथीच्या दाणांमध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी, अँटी-ऑक्सिडेंट आणि एँटीफंगल गुण असतात याचा वापर केल्याने केसांना काय फायदे होतात हे जाणून घेऊ.

Image credits: Social media
केसांना मजबूती मिळते
Marathi

केसांना मजबूती मिळते

मेथीमध्ये प्रोटीन आणि निकोटिनिक अ‍ॅसिड असते. जे केसांना मजबूती देण्यास मदत करते.

Image credits: pinterest
केसगळती कमी होते
Marathi

केसगळती कमी होते

मेथीच्या दाण्यांमुळे केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत होते.

Image credits: unsplash
Marathi

डोक्याची त्वचा

मेथीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण असल्याने डोक्याची त्वचा हेल्दी राहण्यास मदत होते.

Image credits: unsplash
Marathi

केसांना चमक आणि ओलसरपणा

मेथीच्या दाण्यांमुळे केसांना चमक आणि ओलसरपणा टिकून राहतो.

Image credits: pinterest
Marathi

असा करा वापर

मेथीचे दाणे भिजवून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट केस धुण्यापूर्वी लावा.यामुळे केसांना चमक येण्यासह केसांचे आरोग्य राखले जाईल.

Image credits: Social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: pinterest

उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?, जाणून घ्या सोप्या टिप्स!

लग्नसोहळ्यात अशी करा हेअरस्टाइल, चारचौघांच्या वळतील नजरा

चांदीची ज्वेलरी घालण्याचे आयुर्वेदिक फायदे, घ्या जाणून

हॉटेलसारखे मोमो घरी कसे बनवावेत?