लग्नसोहळ्यातील प्रत्येक फंक्शनला प्रत्येकालाच नटायला-सजायला आवडते. खासकरुन महिला आपला लूक खुलवण्यासाठी मेकअप ते वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाइल करतात.
लग्नसोहळ्यातील फंक्शनवेळी अशाप्रकारची वेणी घालून त्याला गोल्डन जरी किंवा एखादी ज्वेलरी लावू शकता.
सिंपल आणि सोबर अशी ओपन कर्ल हेअर विथ बनची हेअरस्टाइलही लग्नसोहळ्यात करू शकता.
पोनी टेलची हेअरस्टाइल संगीत किंवा मेंदी फंक्शनवेळी नक्की ट्राय करा.
मेसी बन हेअरस्टाइलचाही सध्या ट्रेन्ड आहे. अशी हेअरस्टाइल लग्नसोहळ्यातील फंक्शनवेळी ट्राय करू शकता.