दही आणि गुळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. या दोन्ही गोष्टींमधील पोषण तत्त्वे हेल्दी ठेवण्यास मदत करतात. पण गुळ आणि दही एकत्रित खावे का असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. याबद्दलच जाणून घेऊया.
त्वचेवर लाल पुरळ येत असल्यास कोरफड, लिंबू-मध, हळद, बर्फ आणि बेसन-दहीचा लेप वापरून आराम मिळवा. हे घरगुती उपाय पुरळ कमी करण्यास आणि त्वचेला शांत करण्यास मदत करतात.
चाणक्य नीतीनुसार, आनंदी राहण्यासाठी स्वतःला स्वीकारा, सकारात्मक लोकांसोबत राहा, आणि शारीरिक व मानसिक आरोग्यावर लक्ष द्या. छोट्या गोष्टीत आनंद शोधा आणि इतरांना मदत करा.
Navratri 2025 Special Recipe : सध्या चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली असून यावेळी बहुतांशजण उपवास ठेवतात. तर उपवासासाठी खास ड्राय फ्रुट्स शेक रेसिपी स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.
कारल्याच्या भाजीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यापासून वेगवेगळ्या रेसिपी तयार करू शकता. पण कारल्याची भाजी तयार करताना त्याच्या बिया कडू असल्याने फेकून दिल्या जातात. पण कारल्याच्या बियांचा देखील आरोग्याला फायदा होतो.
Heat Stroke and Health Care : सध्याच्या वाढत्या उन्हामुळे आरोग्यासंबंधित वेगवेगळ्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. बहुतांशजणांना हीट स्ट्रोकच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. यावर घरगुती उपाय काय जाणून घेऊया.
डोळ्यांचे आरोग्य राखणे सर्वाधिक महत्वाचे आहे. खरंतर, डोळ्यांच्या कार्यामुळे आपण काही गोष्टी पाहू शकतो, करू शकतो. अशातच सध्याच्या वाढत्या स्क्रिन टाइमच्या काळात डोळ्यांचे आरोग्य कसे राखावे याबद्दलच्या खास टिप्स जाणून घेऊया.
लवंगाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण लवंगाचे सेवन केल्याने वजन कमी होते का याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
किवीची साल फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण असते, जे वजन कमी करण्यास आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. सालासकट किवी खा किंवा स्मूदीमध्ये वापरा, पण जास्त प्रमाणात सेवन टाळा.
वडा पाव हा एक लोकप्रिय मुम्बईचे स्ट्रीट फूड आहे, पण दिल्ली मध्येही त्याची आवड आहे. उत्तम वडा पाव तयार करण्यासाठी, क्रिस्पी वाड्यांपासून ते मसालेदार चटणीपर्यंत सर्व गोष्टींचा योग्य मिलाफ आवश्यक आहे.
lifestyle