बदाम, काजू, पस्ता, मनुके, खजूर, केळ, मध, 1 लीटर दूध, साखर किंवा मध, ड्राय गुलाब पाने
सर्वप्रथम एका भांड्यामध्ये 15-20 मिनिटे दूध गरम करत ठेवा.
मिक्सरमध्ये केळ, मध, साखर आणि दूध घालून वाटून घ्या.
पुन्हा मिक्सरमधील दूधात काजू, बदाम, मनुके, खजूर देखील वाटून घाला.
एका ग्लासमध्ये ड्राय फ्रुट्स घालून त्यामध्ये मिल्क शेक काढून घ्या. यावरुन ड्राय फ्रुट्स स्प्रिंकल करुन खाण्यासाठी सर्व्ह करा.