Heat Stroke पासून दूर राहण्यासाठी घरगुती उपाय, घ्या जाणून
Lifestyle Apr 02 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:freepik
Marathi
हीट स्ट्रोक आणि उपाय
सध्याच्या वाढत्या कडाक्याच्या उन्हामुळे अंगाची ल्हाईल्हाई होतेच. पण बहुतांशजणांना हीट स्ट्रोकच्या समस्येचाही सामना करावा लागतोय.यावर उपाय काय जाणून घेऊया.
Image credits: freepik
Marathi
पुरेशा प्रमाणात पाणी प्या
उन्हाळ्याच्या दिवसात शरीर हाड्रेट राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्या. जेणेकरुन हीट स्ट्रोक किंव डिहाइड्रेशनच्या समस्येपासून दूर रहाल.
Image credits: Freepik
Marathi
लिंबू रसबत
घराबाहेर पडण्यापूर्वी किंवा एखाद्या बॉटलमध्ये लिंबू सरबत घ्या. जेणेकरुन शरीराला थंडावा मिळेल.
Image credits: Social Media
Marathi
कलिंगड
कलिंगडमध्ये पाणी भरपूर प्रमाणात असते. यामुळे उन्हाळ्यात कलिंगडचे सेवन करू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
आवळ्याचा ज्यूस
उन्हाळ्यातील हीट स्ट्रोकच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी आवळ्याचा ज्यूस पिऊ शकता. यामुळे शरीराला थंडावा मिळण्यास मदत होईल.
Image credits: Pinterest
Marathi
काकडी
काकडीमध्ये 90 टक्के पाणी असते. यामुळे उन्हाळ्यात काकडीचे सेवन करू शकता.
Image credits: Freepik
Marathi
मीठाचा वापर
उन्हाळ्यात कोमट पाण्यात मीठ घालून आंघोळ करावी. यामुळे शरीराचे तापमान सामान्य राहण्यास मदत होईल.
Image credits: iStock
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.