Marathi

किवीची साल शरीरातील घाण काढते बाहेर, फेकून देण्याची चूक करु नका!

Marathi

किवी का खास आहे?

किवी: गोडसर, आंबटसर आणि पोषणाने भरलेले!

पण तुम्हाला माहित आहे का? किवीच्या सालीत आहे अधिक फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स!

Image credits: freepik
Marathi

किवीच्या सालीचे फायदे

किवीच्या सालीत असलेल्या पोषक तत्वे:

अधिक फायबर

अँटीऑक्सिडंट्स

डिटॉक्स फायदे

Image credits: social media
Marathi

वजन कमी करण्यासाठी मदतगार

किवीची साल खाल्ल्याने वजन कमी होते!

फायबरयुक्त असल्याने पचन सुधारते

भूक कमी होते

शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यात मदत

Image credits: social media
Marathi

भूक कमी करण्याचा नैसर्गिक उपाय

किवीची साल खाल्ल्याने भूक का कमी होते?

पोट भरल्यासारखे वाटते

दीर्घकाळ तृप्तीची भावना राहते

अन्न सेवनावर नियंत्रण ठेवते

Image credits: social media
Marathi

डिटॉक्सची ताकद

किवीची साल: नैसर्गिक डिटॉक्स फूड!

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

स्मूदीमध्ये वापरून अधिक चविष्ट बनवा

Image credits: Our own
Marathi

किवीच्या सालीचे सेवन कसे करावे?

चांगले धुऊन सालासह खा

स्मूदीमध्ये वापरा

जास्त प्रमाणात खाणे टाळा

Image credits: Freepik

दिल्लीसारखा वडा पाव घरी कसा बनवावा?

उन्हाळ्यासाठी खास पादत्राणे, ना येईल घाम ना वास, पायही करतील फील गुड!

उन्हात चटके पडत असल्यावर काय करायला हवं?

उन्हाळ्यात काकडीचे असे करा सेवन, आरोग्य राहिल हेल्दी