वजन कमी करण्यासाठी सफरचंद, पेरू, पपई, केळी, संत्री, बेरीज आणि कलिंगड हे उत्तम फळ आहेत. या फळांमध्ये फायबर, कमी कॅलरी आणि आवश्यक पोषक तत्वे असल्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
मुंबईतील ७ प्रसिद्ध स्ट्रीट मार्केट्स जिथे तुम्हाला ट्रेंडी उन्हाळी कपडे स्वस्त दरात मिळतील. लिंकिंग रोड, अंधेरी स्टेशन रोड, हिल रोड, दादर स्टेशन रोड आणि कोलाबा कॉजवे येथे विविध स्टाईल्स उपलब्ध आहेत.
उन्हाळ्यात पनीर खाणं सुरक्षित आहे का? – हा प्रश्न अनेकांना पडतो. खरं सांगायचं तर पनीर हे उन्हाळ्यात खाल्ल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं, पण ते योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे खाल्लं पाहिजे.
मासिक पाळीच्या रक्ताचा रंग तुमच्या आरोग्याबद्दल बरंच काही सांगतो. रस्टी ऑरेंज रंगाचा अर्थ निर्जलीकरण किंवा लोहाचे सप्लिमेंट असू शकतो, तर तपकिरी किंवा काळा रंग जुने रक्त दर्शवतो. रंगांनुसार तुमच्या आरोग्याची माहिती घ्या.
Tips to wash black cloths : काळ्या रंगातील आउटफिट्स घालणे प्रत्येकालाच आवडते. पण या रंगातील कपडे धुताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अन्यथा कपड्यांचा रंग फिकट होऊ शकतो.
Star fish earrings design : बीचवेअर ते वेस्टर्न आउटफिट्सवर स्टायलिश आणि ट्रेन्डी स्टार डिझाइन इअररिंग्स ट्राय करू शकता. याचे काही डिझाइन्स पाहू.
उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी कलिंगड, आंबा, संत्री यांसारखी फळं उत्तम आहेत. कमी कॅलरी, जास्त फायबर आणि पोषक तत्वांनी युक्त असल्यामुळे ही फळं वजन घटवण्यास मदत करतात.
दही आणि साखरेचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे वजन कमी करणे ते शरीराला उर्जा मिळण्यास होऊ शकते. याबद्दल जाणून घेऊया.
या रेसिपीमध्ये पनीर, बटाटा आणि चीज वापरून स्वादिष्ट टिक्की कशी बनवायची हे सांगितले आहे. चीज भरून तळलेल्या या टिक्कीचा आस्वाद घ्या!
सब्जा आणि चिया सीड्स आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. पण दोन्हींमधील पोषण तत्त्वे वेगवेगळी आहेत. जाणून घेऊया आरोग्यासाठी सब्जा की चिया सीड्सचे सेवन करावे याबद्दल सविस्तर…
lifestyle