तुळशीच्या बियांपासून सब्जा तयार होतो. तर चिया सीड्स सॅल्विया हिस्पॅनिकाच्या झाडापासून घेतल्या जातात.
Image credits: Freepik
Marathi
सब्जा आणि चिया सीड्समधील अंतर
सब्जा आणि चिया सीड्स दिसण्यास एकमसमान दिसतात. पण यामधील पोषण तत्त्वे वेगवेगळी आहेत.
Image credits: Freepik
Marathi
सब्जाचे फायदे
सब्जाचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो. याचे सेवन लिंबू पाणी, ज्यूससोबत करू शकता. यामुळे हाइड्रेट राहण्यास मदत होते.
Image credits: Freepik
Marathi
वजन कमी करण्यास मदत
सब्जाच्या बियांचे सेवन केल्याने दीर्घकाळ पोट भरलेले राहते. यामुळे भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय वजनही कमी होते.
Image credits: Freepik
Marathi
अपचन आणि गॅसच्या समस्येपासून सुटका
उन्हाळ्यात अपचन, गॅस आणि ब्लोटिंगसारखी समस्या उद्भवल्यास सब्जाचे सेवन करावे. यामुळे पोटासंबंधित समस्या दूर होतात.
Image credits: Freepik
Marathi
चिया सीड्सचे फायदे
चिया सीड्समध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड भरपूर असते. जे मेंदूसाठी फायदेशीर ठरते. याचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते आणि वजनही कमी होते.
Image credits: Freepik
Marathi
पचनक्रिया सुधारते
चिया सीड्समध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. यामुळे बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
Image credits: Freepik
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.