बीचवर ट्रेन्डी आणि हटके इअररिंग्स ट्राय करायचे असल्यास स्टार फिश इअररिंग्सच्या काही डिझाइन्स पाहूया.
शेल्स अँड स्टार फिश इअररिंग्स बीचवेअर आउटफिट्सवर ट्राय करू शकता. यामुळे हटके लूक येईल.
पर्ल स्टाइल इअररिंग्स कलरफुल बीच आउटफिट्सवर छान दिसतील.
सिंपल स्टार फिश डिझाइन इअररिंग्स वेस्टर्न किंवा बीच वेअर आउटफिट्सवर ट्राय करू शकता.
डिझाइनर स्टार फिश इअररिंग्सही बीचवेअर आउटफिट्सवर शोभून दिसतील.