कोणती फळ झाल्यामुळं वजन कमी होत?
Marathi

कोणती फळ झाल्यामुळं वजन कमी होत?

सफरचंद (Apple)
Marathi

सफरचंद (Apple)

  • फायबर जास्त, कॅलरी कमी
  • पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे भूक कमी लागते
  • साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं
Image credits: FREEPIK
 पेरू (Guava)
Marathi

पेरू (Guava)

  • कमी साखर आणि भरपूर फायबर
  • पचन सुधारतं, वजन कमी करण्यास मदत
  • अँटीऑक्सिडंट्समुळे शरीर डिटॉक्स होतं
Image credits: FREEPIK
 पपई (Papaya)
Marathi

पपई (Papaya)

  • पचनासाठी उत्तम
  • पोट साफ ठेवते
  • थोडंसं गोडसर पण कमी कॅलरी असलेलं फळ
Image credits: social media
Marathi

केळी (Banana) – योग्य प्रमाणात

  • भरपूर ऊर्जा देते
  • फायबर व पोटॅशियमयुक्त
  • एक मध्यम केळी दिवसा खाल्यास भूक नियंत्रणात राहते
Image credits: social media
Marathi

संत्रं आणि मोसंबी (Oranges & Sweet Lime)

  • व्हिटॅमिन C आणि पाण्याचं प्रमाण जास्त
  • भूक कमी करते आणि शरीराला थंडावा देते
  • कमी कॅलरी आणि हायड्रेशनसाठी उत्तम
Image credits: social media
Marathi

बेरीज (Strawberries, Blueberries)

  • अँटीऑक्सिडंट्स भरपूर
  • पाचन सुधारतं आणि साखरेची तृष्णा कमी होते
  • वजन कमी करणाऱ्या डाएटमध्ये आवर्जून समाविष्ट
Image credits: social media
Marathi

कलिंगड (Watermelon)

  • 90% पाणी
  • भूक मिटवतो, पाणीपण पुरवतो
  • फार कमी कॅलरी असलेलं फळ
Image credits: social media

स्वस्त आणि मस्त!, उन्हाळी कपड्यांसाठी मुंबईतील ७ स्ट्रीट मार्केटला द्या भेट

या पीरियड्सच्या रंगाचा अर्थ काय?, तुम्ही किती आजारी आणि स्वस्थ आहात

काळ्या रंगातील कपडे धुताना लक्षात ठेवा या गोष्टी

Beach Wear आउटफिट्सवर ट्राय करा हे 5 इअररिंग्स