ऑफिससाठी आकर्षक आणि आरामदायक व्हाईट प्रिंटेड साड्या! आलिया भट्ट स्टाइल यलो फ्लॉवर प्रिंट शिफॉन साडी, गुलाबी फ्लॉवर प्रिंट मुलमुल साडी, आणि इतर ट्रेंडी पर्याय उपलब्ध. साध्या पण स्टायलिश लूक्ससाठी उत्तम.
Orange pulp benefits : उन्हाळ्याच्या दिवसात टॅनिंग हटवण्यासाठी ऑरेंज पल्पचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे त्वचा फ्रेश आणि ग्लोइंग दिसू लागते.जाणून घेऊया ऑरेंज पल्प वापरण्याचे फायदे आणि पद्धत…
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ॲव्होकॅडो, अंडी, सॅल्मन मासा, बदाम, पालक, ब्लूबेरी आणि भोपळ्याच्या बियांचा समावेश! हे पदार्थ मेंदूला आवश्यक पोषक तत्वे पुरवतात आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात.
Trendy earrings designs : सध्या ट्रेडिशनल आउटफिट्सवर कॉन्ट्रास्ट रंगातील इअररिंग्स घालण्याचा ट्रेन्ड आहे. जाणून घेऊया कोणत्या रंगातील आउटफिट्सवर कोणते इअररिंग्स छान दिसतील.
Shilpa Shetty Sarees : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. पण अभिनेत्रीच्या काही साड्यांचे डिझाइन्स पाहूया, ज्या पार्टी फंक्शनसाठी नेसू शकता.
देवगड हापूस आंबा त्याच्या अद्वितीय चव आणि सुगंधामुळे 'आंब्यांचा राजा' आहे. अस्सल हापूस आंबा ओळखण्यासाठी त्याचा सुगंध, साल, रंग, आकार, रस आणि चव यांसारख्या गुणधर्मांचे निरीक्षण करणे आवश्यक आहे.
लग्नात साडीवर कोणती चोळी घातल्यास सुंदर दिसाल यासाठी स्लीवलेस, हाय नेक, डीप बॅक, एल्बो स्लीव्ह, जॅकेट स्टाइल आणि मिरर वर्क चोळीचे पर्याय उपलब्ध आहेत. रंगसंगती, फिटिंग आणि गळ्याच्या डिझाइननुसार योग्य चोळी निवडा.
येवला, नाशिक हे शहर जगप्रसिद्ध पैठणी साड्यांसाठी ओळखले जाते. राजघराण्यांची शान असलेली ही साडी, आजही पारंपरिक पद्धतीने विणली जाते आणि नववधूंची पहिली पसंद आहे.
चाणक्य नीतीनुसार, अपमानाचा बदला घेण्यासाठी संयम, बुद्धी आणि योग्य वेळेची गरज आहे. स्वतःला सक्षम बनवून आणि शत्रूच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन आत्मसन्मान परत मिळवा.
Backless Blouse Design : लग्नसोहळ्यावेळी प्रत्येक महिलेला सुंदर दिसायचे असते. अशासाठी साडीवर ब्लाऊज शिवताना त्याचे डिझाइन्स कोणते असावेत हे शोधले जाते. अशातत बॅकलेस ब्लाऊजच्या काही डिझाइन्स पाहूया.
lifestyle