ग्रीन हेव्ही इअररिंग्स पिवळ्या रंगातील ट्रेडिशनल सलवार सूट किंवा साडीवर छान दिसतील.
काळ्या किंवा पांढऱ्या रंगातील ट्रेडिशनल आउटफिट्सवर असे मल्टिकलर इअररिंग्स ट्राय करू शकता.
गुलाबी रंगातील इअररिंग्स काळ्या, पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगातील ट्रेडिशनल आउटफिट्सवर ट्राय करुन पाहा.
काळ्या रंगातील इअररिंग्स पांढऱ्या रंगातील आउटफिट्सवर खरेदी करू शकता.
हळदी सेरेमनीवेळच्या आउटफिट्सवर असे मोती स्टाइल इअररिंग्स छान दिसतील.