Shilpa Shetty च्या डिझाइनर साड्या, पार्टी-फंक्शनमध्ये देतील बोल्ड लूक
Marathi

Shilpa Shetty च्या डिझाइनर साड्या, पार्टी-फंक्शनमध्ये देतील बोल्ड लूक

आयव्हरी टिश्यू साडी
Marathi

आयव्हरी टिश्यू साडी

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आयव्हरी रंगातील टिश्यू साडीमध्ये फार सुंदर दिसतेय. अशाप्रकारची साडी एखाद्या फंक्शनवेळी नेसू शकता.

Image credits: instagram
सिल्क साडी
Marathi

सिल्क साडी

नाइट पार्टीमध्ये सौंदर्य खुलवण्यासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीसारखी सी ब्लू रंगातील साडी नेसू शकता. 

Image credits: instagram
ब्लॅक अँड व्हाइट स्ट्रॅप्स साडी
Marathi

ब्लॅक अँड व्हाइट स्ट्रॅप्स साडी

सिंपल आणि सोबर लूकमध्येही हटके दिसण्यासाठी शिल्पा शेट्टीसारखी ब्लॅक अँड व्हाइट स्ट्रॅप्स साडी नेसू शकता. 

Image credits: instagram
Marathi

मल्टीकलर साडी

मल्टीकलर साडीमध्ये शिल्पा शेट्टी फार सुंदर दिसतेय. अभिनेत्रीने साडीवर सिक्वीन मल्टीकर ब्लाऊज घालून लूक पूर्ण केला आहे. 

Image credits: instagram
Marathi

इम्बॉलिश्ड सिक्वीन साडी

इम्बॉलिश्ड सिक्वीन साडी एखाद्या फंक्शनसाठी बेस्ट आहे. या साडीमध्ये अभिनेत्रीने डायमंड ज्वेलरी घातली आहे. 

Image credits: instagram
Marathi

शिमर साडी

मरुन रंगातील शिमर साडी सावळ्या रंगातील महिलांवर छान दिसेल. या साडीवर डायमंड ज्वेलरी ट्राय करू शकता. 

Image credits: instagram

देवगड हापूस आंबा: 6 सोप्या ट्रिक्सने अस्सल आंबा ओळखा!

लग्नात कोणती चोळी घातल्यावर आपण सुंदर दिसाल?

नाशिकमधील येवल्याची कोणती पैठणी प्रसिद्ध आहे?

Chanakya Niti: अपमानाचा बदल कसा घ्यावा, चाणक्य सांगतात