लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळच्या घागऱ्यावर अशाप्रकारचे लेअर्ड पर्ल डिझाइन बॅकलेस ब्लाऊज शिवून घेऊ शकता.
ब्राइडल बॅकलेस ब्लाऊजसाठी असे डायमंड लेअर्ड बॅकलेस ब्लाऊज ट्राय करू शकता.
सिंपल पण हटके लूकसाठी लग्नसोहळ्यातील मेंदी सेरेमनीच्या आउटफिट्सवर असे शिमर वर्क करण्यात आलेले बॅकलेस ब्लाऊज शिवून घेऊ शकता.
डीप वी नेक डिझाइन ब्लाऊजचा सध्या ट्रेन्ड आहे. अशाप्रकारे लग्नसोहळ्यासाठी ब्लाऊज शिवून घेऊ शकता.
डीप ओव्हल शेप बॅकलेस असणारे ब्लाऊजही लग्नातील घागऱ्यावर छान दिसेल.
Madhuri Dixit च्या फ्लोरल डिझाइन 5 साड्या, आईला करा गिफ्ट
उन्हाळ्यात दही खाताय? तुम्हाला या ६ गोष्टी माहिती असणे आवश्यक!
उन्हाळ्यात घरी कुल्फी कशी बनवावी?
ट्रेडिशनल आउटफिट्सवर Hruta Durgule सारखी खरेदी करा हटके ज्वेलरी