लग्नात कोणती चोळी घातल्यावर आपण सुंदर दिसाल?
Marathi

लग्नात कोणती चोळी घातल्यावर आपण सुंदर दिसाल?

 स्लीवलेस किंवा स्लीट चोळी
Marathi

स्लीवलेस किंवा स्लीट चोळी

  • मॉडर्न लुकसाठी उत्तम
  • चिकनकारी, सिल्क किंवा साटनच्या साडीसोबत मस्त जुळते
  • सण आणि पार्टीसाठी बेस्ट
Image credits: pinterest
हाय नेक किंवा कॉलर चोळी
Marathi

हाय नेक किंवा कॉलर चोळी

  • एलिगंट आणि डीसेंट लुक
  • ऑफिस किंवा फॉर्मल इव्हेंटसाठी योग्य
  • पेन सिल्क, कॉटन किंवा खादी साडीसोबत छान दिसते
Image credits: pinterest
डीप बॅक / बॅकलेस चोळी
Marathi

डीप बॅक / बॅकलेस चोळी

  • डिंपल, डोरी, बटण्स असलेली चोळी आकर्षणाचं केंद्र
  • नाइट फंक्शन, लग्नसमारंभ यासाठी योग्य
  • बनारसी किंवा सिल्क साडीवर मस्त दिसते
Image credits: pinterest
Marathi

एल्बो स्लीव्ह चोळी

  • पारंपरिक लुकसाठी क्लासिक चॉईस
  • पैठणी, कांजीवरम, इरकली अशा पारंपरिक साड्यांवर कमाल उठते
Image credits: pinterest
Marathi

जॅकेट स्टाइल चोळी

  • ट्रेंडी आणि हटके लुक
  • पार्टी वेअर किंवा रिसेप्शनसाठी उत्तम
  • नेट किंवा सिंपल साडीसोबत उठून दिसते
Image credits: pinterest
Marathi

मॅग्गी स्लीव्ह किंवा पफ स्लीव्ह चोळी

  • थोडीशी रेट्रो, थोडीशी गोजिरी
  • लहान-मोठ्या वयाच्या स्त्रियांसाठी सुंदर ऑप्शन
  • हलकी साडी असेल तर विशेष शोभून दिसते
Image credits: pinterest
Marathi

मिरर वर्क / एम्ब्रॉइडरी चोळी

  • साडी साधी असेल तर चोळी ठसक्याची असावी
  • लेहंगा स्टाइल साडीसोबत छान कॉम्बिनेशन
Image credits: pinterest
Marathi

स्टाईल टीप्स

  • रंगसंगती जुळवताना साडीचा रंग + बॉर्डर लक्षात घ्या
  • चोळीचा फिट अगदी परफेक्ट हवा – ओव्हर साईज किंवा टाइट टाळा
  • गळ्याचा डिझाईन आपल्या चेहऱ्याच्या आकाराशी सुसंगत ठेवा
Image credits: pinterest

नाशिकमधील येवल्याची कोणती पैठणी प्रसिद्ध आहे?

Chanakya Niti: अपमानाचा बदल कसा घ्यावा, चाणक्य सांगतात

लग्नसोहळ्यात चारचौघांच्या वळतील नजरा, शिवून घ्या असे 5 बॅकलेस ब्लाऊज

Madhuri Dixit च्या फ्लोरल डिझाइन 5 साड्या, आईला करा गिफ्ट