रात्री झोपताना डाव्या कुशीवर झोपणं हे आरोग्याच्या दृष्टीने सर्वाधिक फायदेशीर मानलं जातं. आयुर्वेद आणि वैद्यकीय विज्ञानानुसारही डावी कुशी आरोग्यासाठी अनेक फायदे देते.
Hanuman Jayanti 2025 : येत्या 12 एप्रिलला हनुमान जयंती साजरी केली जाणार आहे. यावेळी हनुमानाची मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जाते. पण हनुमानाला अष्टसिद्धि के दाता का म्हणतात हे माहितेय का?
Morning Breakfast Recipes : सकाळच्या नाश्तासाठी काय करायचा असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. अशातच सकाळच्या नाश्ताला काही सोप्या आणि हेल्दी रेसिपी पाहू.
Sonakshi Sinha 5 Saree Designs : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या साड्या प्लस साइज महिलांवर नक्कीच शोभून दिसतील. याचेच काही डिझाइन्स पाहूया.
Bracelet Mangalsutra Designs : येत्या 30 एप्रिलला अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. यानिमित्त बायकोला एखादे गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर ब्रेसलेट मंगळसूत्र खरेदी करू शकता.
चाणक्य नीतीमध्ये प्रेमभंग (ब्रेकअप) झाल्यावर काय करावं यावर फार थेट उल्लेख नाही, पण चाणक्य यांनी मानवी भावनांवर, विशेषतः दुःख, मोह, आणि मनोबलावर अनेक मौल्यवान विचार मांडले आहेत. त्यातून आपण प्रेमभंगासारख्या प्रसंगावर योग्य मार्गदर्शन घेऊ शकतो.
8 Cotton Sarees for Summer : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून यावेळी ऑफिस लूकसाठी कॉटन साडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही डिझाइन्स पाहू.
घरच्या घरी एग्ज रोल बनवण्यासाठी सोपी रेसिपी! अंडी, कांदा, टोमॅटो आणि मसाल्यांच्या मिश्रणाने स्वादिष्ट रोल तयार करा. लहान मुलांना लंचबॉक्ससाठी उत्तम पर्याय.
रात्री झोपण्याआधी डोक्याला कोकोनट ऑइल (नारळाचं तेल) लावणं ही एक जुनी पण खूप फायदेशीर सवय आहे. यामुळे केस, त्वचा आणि मानसिक स्वास्थ्य यावर सकारात्मक परिणाम होतो
घरच्याघरी झटपट मोचा बनवण्यासाठी, कॉफी, कोको पावडर आणि साखर गरम पाण्यात मिक्स करा. गरम दूध घालून चॉकलेट सिरप किंवा किसलेले चॉकलेट टाकून सर्व्ह करा.
lifestyle