रात्री झोपताना डाव्या कुशीवर झोपणं हे आरोग्याच्या दृष्टीने सर्वाधिक फायदेशीर मानलं जातं. आयुर्वेद आणि वैद्यकीय विज्ञानानुसारही डावी कुशी आरोग्यासाठी अनेक फायदे देते.
आपला पाचक यंत्रणा डाव्या बाजूला झोपल्याने अधिक चांगली काम करते. अन्न सहज पचतं.
डाव्या बाजूने झोपल्यास रक्तप्रवाह योग्य राहतो आणि हृदयावरचा दबाव कमी होतो.
गॅस, अॅसिड रिफ्लक्स यासारख्या समस्या डाव्या कुशीवर झोपल्याने कमी होतात.
डावी कुशी ही गर्भाच्या रक्तप्रवाहासाठी चांगली मानली जाते.
शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्याची क्रिया अधिक प्रभावी होते.