ऑफिस लूकसाठी अशाप्रकारची ब्लॅक रंगातील कॉटन साडी नेसू सकता. यावर एथनिक ज्वेलरी छान दिसेल.
पिंक रंगातील कॉटन साडीवर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज छान दिसेल.
येल्लो रंगातील प्रिंटेट कॉटन साडीवर ऑरेंज, लाल अशा रंगातील ब्लाऊज ट्राय करू शकता.
मल्टीकलर अशी कॉटन साडी कॅज्यूअल लूकसाठी बेस्ट आहे.
ब्लू कॉटन साडी आणि ब्लॅक रंगातील ब्लाऊजचे कॉम्बिनेशन फार सुंदर दिसते. असा लूक ऑफिससाठी करू शकता.
चारचौघांना तुमचे साडीतील लूक दाखवण्यासाठी अशाप्रकारची ऑरेंज कॉटन साडी खरेदी करू शकता.
ग्रे रंगातील कॉटन साडी देखील ऑफिस लूकसाठी बेस्ट पर्याय आहे.