सकाळच्या नाश्ताला तांदळाच्या पीठापासून तयार केलेले लुशलुशीत घावणे आणि चटणी तयार करू शकता.
पोटभर नाश्तासाठी सकाळी उत्तपाची रेसिपी तयार करू शकता. यावर तुमच्या आवडीनुसार टॉपिंग घाला.
मेदू वडा आणि सांबरही सकाळच्या नाश्तासाठी बेस्ट पर्याय आहे.
झटपट आणि कमी तेलाचा वापर करुन तयार होणारी आप्पेची रेसिपी सकाळच्या नाश्तावेळी करू शकता.
टोमॅटो ऑम्लेटही नाश्तासाठी करू शकता. ही रेसिपी खोबऱ्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.