लग्नसोहळ्यात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासारखी पीच रंगातील सिक्वीन सिल्क साडी नेसू शकता. यावर डायमंड ज्वेलरी छान दिसेल.
काळ्या रंगातील बनारसी सिल्क साडीमध्ये सोनाक्षी सिन्हा अथिशय सुंदर दिसतेय. यावर अभिनेत्रीने फुल हँड स्लिव्ह्ज ब्लाऊज घालून लूक पूर्ण केला आहे.
प्युअर बनारसी साडी अभिनेत्रीने तिच्या लग्नावेळी नेसली होती. अशी साडी तुम्हीही लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळी नेसू शकता.
रिसेप्शन किंवा पार्टी फंक्शनवेळी अशी सी-ब्लू-ग्रीन रंगातील शियर साडी नेसू शकता.
रेट्रो पार्टी थीमवेळी सोनाक्षी सिन्हासारखी स्ट्रॅप्स डिझाइन साडी नेसू शकता.