दूध – 1 कप, कॉफी (Instant coffee पावडर) – 1 चमचा, कोको पावडर – 1 चमचा, साखर – 1 ते 2 चमचे, गरम पाणी – 2-3 चमचे. डार्क चॉकलेट / चॉकलेट सिरप – 1 चमचा
एका कपमध्ये कॉफी, कोको पावडर आणि साखर घालून त्यात गरम पाणी टाका. – हे नीट ढवळा (frothy होईपर्यंत).
एका पॅनमध्ये दूध गरम करा (उकळू नका). – थोडं दूध ब्लेंडरमध्ये घेऊन फेटल्यास फेस येतो.
कॉफी मिश्रण कपमध्ये ओता. – त्यावर गरम दूध टाका आणि वरून हलकं ढवळा.
वरून चॉकलेट सिरप किंवा किसलेलं चॉकलेट टाकल्यास चव अजून मस्त लागतो.
वर थोडं व्हीप्ड क्रीम घाला आणि चिमूटभर कोको पावडर भुरभुरा.