अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बायकोला चैन विथ डायमंड ब्रेसलेट मंगळसूत्र गिफ्ट करू शकता.
डबल लेअर ब्रेसलेट मंगळसूत्रही बायकोला गिफ्ट देण्यासाठी बेस्ट आयडिया आहे.
ईव्हीलआय ब्रेसलेट मंगळसूत्र कॅज्युअल लूकसाठी बेस्ट पर्याय आहे.
सिंपल आणि सोबर असे लीफ डिझाइन ब्रेसलेट मंगळसूत्र बायकोला अक्षय्य तृतीयेला गिफ्ट करू शकता.
इन्फिनिटी डिझाइन मंगळसूत्र तुमच्या नात्यातील प्रेम वेळोवेळी व्यक्त करेल.