अभिनेत्री राणी मुखर्जीच्या लुकची बहुतांशवेळा चर्चा केली जाते. खासकरुन राणी मुखर्जी साडी नेसते. तुम्ही चाळशीतील असाल किंवा त्यापेक्षाही अधिक वय असल्यास राणी मुखर्जीसारख्या लाल रंगातील काही साड्या कोणत्याही कार्यक्रम सोहळ्यावेळी नेसू शकता.
मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी लेकाच्या प्री-वेडिंगवेळी घातलेल्या एका हारची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. खरंतर देशाच नव्हे विदेशातही नीता यांच्या हारबद्दल बोलले जात आहे.
बहुतांशजणांना केएफसीच्या मेन्यूमधील फ्राइड चिकन फार आवडते. खरंतर, फ्राइड चिकनची रेसिपी तुम्ही घरच्याघरी देखील तयार करू शकता. जाणून घेऊया रेसिपी सविस्तर...
भारतातील मॅट्रोमोनी अॅपसह 10 अॅपवर गुगलकडून कारवाई करण्यात आली आहे. खरंतर, या अॅपकडून गुगलच्या बिलिंग पॉलिसीवर सहमती दर्शवली नव्हती. याच कारणास्तव कारवाई करण्यात आली आहे. अशातच कंपन्यांनी गुगलकडे 19 मार्चपर्यंत मूदत मागितली आहे.
यंदा महाशिवरात्री येत्या 3 मार्चला साजरी केली जाणार आहे. पण तुम्हाला माहितेय का, भगवान शंकराला कोणत्या गोष्टी अतिशय प्रिय असतात? जाणून घेऊया याबद्दल अधिक....
सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. अशातच घरातील किंवा मित्रमैत्रीणीच्या लग्नसोहळ्यासाठी स्टायलिश आणि सुंदर लहंगा शोधत असाल तर थांबा. तुम्ही इशा अंबानीसारखे लहंगे रिक्रिएट करून हळद ते मेंदीसाठी परिधान करू शकता.
नॅशनल हायवे ऑफ इंडियाने फास्टॅग केवायसी अपडेट करण्यासाठीच्या तारखेत बदल करत 29 फेब्रुवारीपर्यंतची मूदत दिली आहे. अशातच युजर्सला फास्टॅग केवायसी अपडेट करणे गरजेचे आहे. जाणून घेऊया फास्टॅग अपडेट करण्याची ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धत सविस्तर...
स्पेनमधील बार्सोलोना येथे जगातील सर्वाधिक मोठा टेक इवेंट सुरू आहे. यामध्ये प्रसिद्ध टेक कंपन्यांनी आपले प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. अशातच मोटोरोला कंपनीने स्मार्ट वॉच प्रमाणे घालता येईल असा फोन लाँच केला आहे.
जगातील तिसरी मोठी मोबाइल फॅक्चरिंग कंपनी शाओमीने तीन धमाकेदार प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. यामध्ये दोन स्मार्टफोन, एक टॅब आणि तीन स्मार्ट वॉचचा समावेश आहे.
होळी दहन आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी कार्यक्रम येणार आहेत. पण भारतातून कुठूनही चंद्रग्रहण दिसणार नाही.