बदामात भरपूर प्रमाणात विटामिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मेंदूच्या कार्यक्षमतेस मदत करतात.
बदामात असणारे हेल्दी फॅट्स (मोनो-अनसॅच्युरेटेड फॅट्स) हृदयविकाराचा धोका कमी करतात.
बदामातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई त्वचेला नितळ, तरतरीत आणि उजळ बनवतात.
बदामात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात, जे हाडांसाठी आवश्यक आहेत.
बदामात फायबर आणि प्रोटीन असल्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि अति खाणं टळतं.