विकेंड पार्टीसाठी तयार करा या 5 स्पेशल रेसिपी, मित्रमैत्रीणी होतील खूश
Weekend Party Snack Ideas : विकेंड पार्टीवेळी मित्रमैत्रीणी घरी येणार असतील तर त्यांच्यासाठी बाहेरुन ऑर्डर करण्याएवजी घरच्याघरी काही रेसिपी तयार करू शकता.
15

Image Credit : Pinterest
चिकन पॉप्स
विकेंड पार्टीला मित्रपरिवारासाठी चिकन पॉप्सची रेसिपी तयार करू शकता. याची सोपी रेसिपी इंटरनेटवर पाहू शकता.
25
Image Credit : Freepik
कबाब प्लॅटर
लेट नाइटपर्यंत पार्टी करणार असाल तर कबाब प्लॅटर तयार करू शकता. यामध्ये चिकनचे वेगवेगळ्या फ्लेवर्समधील कबाब तयार करा.
35
Image Credit : Getty
पिझ्झा
पिझ्झा बाहेरुन ऑर्डर करण्याएवजी घरच्याघरी मित्रपरिवारासाठी विकेंड पार्टीला तयार करू शकता.
45
Image Credit : social media
पास्ता
पास्ताची रेसिपी विकेंट पार्टीसाठी बेस्ट पर्याय आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पास्ता डिशेज तयार करू शकता.
55
Image Credit : social media
भोपळ्याचे फ्राइज
हेल्दी असे भोपळ्याचे कुरकुरीत फ्राइज विकेंड पार्टीसाठी तयार करू शकता.

