नवजात बालिकेला बारशावेळी अशाप्रकारचे लहान हार्ट शेप इअररिंग्स गिफ्ट करू शकता.
रिंग स्टाइल इअररिंग्स बालिकेला गिफ्ट करण्यासाठी बेस्ट आयडिया आहे.
रॅबिट डिझाइन इअररिंग्स मुलीला गिफ्ट करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्सही ज्वेलर्सकडे मिळतील.
सिंपल आणि सोबर असे बो स्टाइल नाजूक इअररिंग्स नवजात मुलीला गिफ्ट करू शकता.
लीफ डिझाइन इअररिंग्सही मुलीला छान दिसतील. असे इअररिंग्स गिफ्ट करण्यासाठी बेस्ट आयडिया आहे.