जीन्सवर अशाप्रकारचे सिंपल क्रिस क्रॉस स्ट्रॅप फुटवेअर ट्राय करू शकता.
गुलाबी रंगातील ट्रेन्डी असे क्रिस क्रॉस फूटवेअर जीन्स किंवा स्कर्टवर ट्राय करू शकता.
बीचवेअर आउटफिट्सवर अशाप्रकारचे डबल क्रिस क्रॉस फूटवेअर खरेदी करू शकता.
सिंगल क्रॉस फूटवेअर जीन्स किंवा एथनिक आउटफिट्सवर ट्राय करू शकता.
वेस्टर्न किंवा पार्टीवेअर आउटफिट्सवर असे गोल्डन क्रिस क्रॉस फूटवेअर ट्राय करू शकता.