माणसाला जीवनात काही गोष्टी स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रिय असतात. चाणक्यांनी अशा तीन गोष्टी सांगितल्या आहेत: दौलत, स्त्री आणि औलाद. या गोष्टींसाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो.
कडक उन्हामध्ये अत्याधिक वेळ घालवल्याने आणि शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलावामुळे पिग्मेंटेशनची समस्या उद्भवू शकते. यामुळे त्वचेचा रंगात बदल झालेला दिसण्यासह चेहऱ्यावर काळे डाग येतात. अशातच पिग्मेंटेशनच्या समस्येवरील घरगुती उपाय जाणून घेऊया.
Smudge-Proof Eye Makeup : डोळ्यांचे सौंदर्य खुलवण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. पण 10 मिनिटांमध्ये स्मज-प्रूफ आय मेकअप कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस सविस्तर जाणून घेऊया.
चाणक्य नीतीमध्ये जीवनातील संकटांपासून दूर राहण्यासाठी काही मोलाचे विचार आणि उपाय सांगितले आहेत. चाणक्य म्हणतात, स्वतःवर कधीच वाईट वेळ येऊ नये, यासाठी सतत जागरूक, शिस्तबद्ध आणि दूरदृष्टी ठेवणं अत्यावश्यक आहे.
खवय्यांना आवडणारी आणि झणझणीत चव असलेली मिसळ घरी फक्त १० मिनिटात बनवणं शक्य आहे! खाली दिलेली सोपी रेसिपी वापरून तुम्ही ही चविष्ट मिसळ झटपट तयार करू शकता.
Roasted Chana and Honey Benefits : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात बहुतांशजणांना आपल्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. अशातच हेल्दी खाण्याचे मनं करत असेल भाजलेल्या चण्यांसोबत मधाचे सेवन करू शकता. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
उन्हाळ्यात थंडगार कैरीचे पन्हं घरी बनवण्याची सोपी रेसिपी. उकडलेल्या कैरीचा गर, साखर, मीठ, जिरेपूड आणि पुदिन्यापासून बनवलेले हे पन्हं ताजं आणि आरोग्यदायी आहे.
अंडी-दही मास्क, केस ट्विस्ट करून झोपणे, अॅलोवेरा जेल आणि बदाम तेल, वेण्या बांधणे, नारळ/ऑलिव्ह तेल वापरणे असे सोपे घरगुती उपाय केसांना नैसर्गिक कुरळेपणा देण्यास मदत करतात. गरम स्ट्रायलिंग टाळा आणि sulfate-free शँपू वापरा.
Mangalsutra Designs : येत्या 30 एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जाणार आहे. अशातच बायकोला यंदाच्या अक्षय्य तृतीयेला मंगळसूत्र गिफ्ट करू शकता. याचेच काही डिझाइन्स पाहूया.
Sun Protection Remedies : उन्हाळ्याच्या दिवसात कडक उन्हामुळे त्वचेचे संरक्षण होण्यासाठी बहुतांशजण सनस्क्रिनचा वापर करतात. पण काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करून उन्हात त्वचेचे संरक्षण होऊ शकते.
lifestyle